Navi Mumbai News Saam TV Marathi
Video

Navi Mumbai News : 'साम'चा रिअ‍ॅलिटी चेक! नवी मुंबईतील मतदार यादीत घोळ

Saam TV reality check on fake voters in Navi Mumbai नवी मुंबईतील मतदार यादीत मोठा घोळ उघडकीस आला आहे. पाम बीच मार्गावर २५० पेक्षा जास्त बनावट नावं दिसून आली आहेत. साम टीव्हीच्या रिअ‍ॅलिटी चेकमध्ये अनेक परप्रांतीय मतदार आणि गायब पत्ते समोर आले आहेत.

Namdeo Kumbhar

Saam TV reality check on fake voters in Navi Mumbai : नवी मुंबई शहरामध्ये बोगस मतदान मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहेत तसेच नवी मुंबई शहरामध्ये सानपाडा पाम बीच मार्गावर 250 पेक्षा अधिक नाव टाकण्यात आली आहेत मात्र मतदार यादी मध्ये फक्त नाव टाकण्यात आलेले आहेत त्यांचे पत्ता सेक्टर सोसायटी नांव असे कुठलाही मतदार यादी मध्ये दिसून येत नाहीये. तसेच याच यादीमध्ये परप्रांतीय संख्या मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. हे मतदार निवडणुकीच्या काळामध्ये मतदान करण्यासाठी बाहेरून येत आहेत मात्र त्यांचा पत्ता गायब असल्यामुळे निवडणूक आयोगाच्या मतदार यादीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. अशात पाम बीचवर रस्त्यांवर मनसे गजानन काळे यांनी सुद्धा मतदार यादी चा शोध घेताना दिसून येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आमदार विकून मुख्यमंत्रिपद दिलं अन् त्याला लोकशाही म्हणता?; कपिल सिब्बल भडकले,आयोगाची कोंडी, युक्तिवादाचा शब्द ना शब्द

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन! शाळांना सुट्टी जाहीर, कार्यक्रम रद्द; राजकारणात शोककळा

Maharashtra News Live Update : घाटकोपर दरड दुर्घटनेतील मृतांचा आकडा ७ वर पोहचला

Maharashtra Government: विद्यार्थ्यांना दिलासा! भरती परीक्षा प्रक्रियेत सुधारणा होणार, फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

CIDCO Lottery: नवी मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार, सिडकोच्या ४,७७९ घरांसाठी लॉटरी, कुठे किती घरं अन् सोडत कधी निघणार?

SCROLL FOR NEXT