Yashashree Shinde case  SAAM TV
Video

Video: यशश्रीच्या मारेकऱ्याला पकडण्यात अखेर नवी मुंबई गुन्हे शाखेला यश.

Yashashree Shinde हीच्या मारेकऱ्याला कर्नाटकच्या गुलबर्ग येथून पकडण्यात आलं आहे. नवी मुंबईतील गुन्हे शाखेने दाऊद शेखला पकडण्यात यश मिळवलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

उरण येथील यशश्री शिंदेच्या मारेकऱ्याला पकडण्यात अखेर नवी मुंबईतील गुन्हे शाखेला यश आलं आहे. दाऊद शेखला अखेर पोलिसांनी कर्नाटकमधून बेड्या ठोकल्या आहेत. दाऊद शेखने त्याच्या गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. पाहा त्याच संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

SCROLL FOR NEXT