Navi Mumbai Rain After Kolhapur Marathi Batmya Saam TV
Video

Navi Mumbai Rain News: पावसामुळे नवी मुंबईतील रस्ते जलमय

Navi Mumbai Rain News Today: नवी मुंबईत मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे रस्त्यांवरील सखल भागात पाणीच पाणी साचले आहे.

Saam TV News

कोल्हापूरनंतर नवी मुंबईत देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. नवी मुंबईतील काही सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणी साचलं आहे. त्यामुळे वाहनांसह नागरिकांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. आज सकाळपासूनच नवी मुंबईमध्ये जोरदार पाऊस बरसत आहे आणि यायाच परिणाम संपूर्ण रस्त्यावर झालेला पाहायला मिळतोय. यावेळी नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर 3 मध्ये एक झाड कोसळलं. झाड रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकी वाहनावर कोसळले. या घटनेनंतर नवी मुंबई मनपाची वृक्ष छाटणीची टीम घटनास्थळी दाखल झाले. सुदैवानं गाडीत आणि रस्त्यावर कुणीही नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Rate Today : LPG सिलिंडर झाला स्वस्त! नवे दर जाहीर; तुमच्या शहरातले दर काय?

Maharashtra News Live: विदर्भात झालेल्या तुफान पावसामुळे वेगवेगळ्या जिल्ह्यात सहा जणांचा मृत्यू

Saturday Horoscope : कामात नवीन जबाबदाऱ्या मिळतील; 5 राशींच्या व्यक्तींना डोकं शांत ठेवण्याची गरज

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

SCROLL FOR NEXT