Panvel: Two girl groups involved in a violent clash near VK High School; shocking moments captured in the viral video. Saam Tv
Video

एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, शिवीगाळ अन् अश्लील हातवारे; दोन तरुणींच्या गटात जोरदार हाणामारी,VIDEO

VK High School Panvel: पनवेलमधील व्ही. के. हायस्कूलजवळ दोन मुलींच्या गटात झालेल्या हाणामारीचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Omkar Sonawane

नवी मुंबईतील पनवेल परिसरातील व्ही. के. हायस्कूलजवळ दोन मुलींच्या गटात झालेल्या जोरदार हाणामारीचा प्रकार समोर आला आहे. या हाणामारीचा धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून नागरिकांकडून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.घटनेदरम्यान मुली एकमेकींना शिवीगाळ करताना तसेच केस ओढून मारहाण करत असल्याचे दिसून येत आहे. हाणामारीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी ही घटना शाळेच्या परिसरालगत घडल्याने शाळेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

प्राथमिक माहितीनुसार संबंधित मुली व्ही. के. हायस्कूलमध्ये शिकत असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणाची शाळेने तात्काळ दखल घेत पालकांना बोलावले आहे. शाळेच्या मुख्याध्यापकांनी या प्रकाराला अत्यंत गंभीर मानत कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बायकोच्या बहिणीला लावली फूस; घरातील दागिने, पैसे घेऊन दाजीसोबत सालीनं ठोकली धूम

Malaika Arora: मलायका अरोरा 33 वर्षाच्या हर्ष मेहताला करतेय डेट? एयरपोर्टवर दिसले एकत्र, VIDEO व्हायरल

Friday Horoscope : मनस्ताप सहन करावा लागेल; ५ राशींच्या लोकांनी जपून निर्णय घ्यावेत

Maharashtra Live News Update: अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी, अंजली दमानिया घेणार अमित शहांची भेट

रिअल-टाईम क्रिमिनल फिल्टर लागू; कर्जासाठी आता गुन्हेगारी रेकॉर्डचीही तपासणी|VIDEO

SCROLL FOR NEXT