Navi Mumbai SaamTv
Video

Navi Mumbai Airport : नवी मुंबईकरांची प्रतिक्षा संपली, 'या' दिवशी सुरू होणार विमानतळ | Video

Navi Mumbai International Airport : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच नवी मुंबईकरांच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. प्रशासनाने याबद्दल माहिती दिली आहे.

Saam Tv

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे १७ एप्रिलला उद्घाटन होणार आहे. त्यानंतर मे महिन्यात देशांतर्गत सेवा आणि जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय उड्डाणं सुरू होणार आहेत. दरम्यान, ऑक्टोबरपर्यंत सुमारे १५० उड्डाणं मुंबई विमानतळावरून नवी मुंबई विमानतळावर स्थलांतरित केली जाणार आहे. त्यानंतर मुंबई विमानतळाचं एक टर्मिनल पुनर्बांधणी बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांत नवी मुंबईच्या नागरिकांच्या सेवेत हे विमानतळ उपलब्ध होणार आहे. १७ एप्रिलपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवासी व मालवाहतुकीसाठीची उड्डाणे सुरू करण्याचा निर्धार व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. या विमानतळावर पहिल्या व्यावसायिक विमानाचं यशस्वी लँडिंग करण्यात आलं असल्याने नवी मुंबईकरांसाठी हे विमानतळ उत्सुकतेचा विषय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

विजय यांचं सरकार कोसळणार! तामिळनाडूत कधीही निवडणुका लागू शकतात, माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

काळजातं भिडणारं सौंदर्य, Cannes च्या रेड कार्पेटवर अवतरली प्राजक्ता माळी अन् चाहते झाले घायाळ

Healthy Aging Test: वाढत्या वयानुसार तुम्ही किती फीट आहात? ३० सेकंदांची टेस्ट सांगणार तुमचा फीटनेस

Running Side Effects : धावताना 'ही' एक चूक अन् आरोग्याला पोहचते गंभीर हानी

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! दर तीन महिन्याला मिळणार ₹६१५००; कॅल्क्युलेशन वाचा

SCROLL FOR NEXT