Navi Mumbai SAAM TV
Video

Navi Mumbai Airport : मोठी बातमी! ८ ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचे लोकार्पण होण्याची शक्यता | VIDEO

Navi Mumbai Airport Inauguration : नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं येत्या 8 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होण्याची शक्यता आहे. सुमारे ११०० हेक्टर जागेवर नवी मुंबई विमानतळ उभारण्यात आले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्धाटनाची प्रतिक्षा आता लवकरच संपणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या ८ ऑक्टोबर रोजी या विमानतळाचे उद्धाटन होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी ७ ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येणार असून, यादरम्यान त्यांच्या हस्ते विमानतळाचे उदघाटन करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. पनवेलजवळील उलवे नोड इथं सुमारे ११०० हेक्टर जागेवर हा विमानतळ उभारण्यात आला आहे. या विमानतळाच्या धावपट्टीसह टर्मिनल इमारत तयार झाली आहे. विमानतळाचं ९५ टक्के काम पूर्ण झाले असून, अंतर्गत सजावटीचं काम अंतिम टप्प्यात आले आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Water Metro: मुंबईत तयार होणार जगातील सर्वात मोठं वॉटर मेट्रो नेटवर्क, कुठून कसा प्रवास अन् काय आहे विशेष?

Maharashtra News Live Update: पावसाअभावी कपाशी संकटात; कोरडवाहू शेतकऱ्यांची चिंता वाढली

Burping Remedies : जेवल्यानंतर सतत ढेकर येतात? आजपासूनच करा 'हा' रामबाण उपाय

Urine Problem : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT