Navi Mumbai SAAM TV
Video

Navi Mumbai : नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची जोरदार तयारी; पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण | VIDEO

Navi Mumbai Airport : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी विमानतळाचं उद्घाटन करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनाची जोरदार तयारी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ ऑक्टोबर रोजी या भव्य विमानतळाचे उद्घाटन होणार असून , या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत. हे विमानतळ चालू झाल्यानंतर मुंबई तसेच नवी मुंबई परिसरातील प्रवाशांना मोठा दिलीसा मिळणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी उद्घाटन पार पडणार असले तरी विमानसेवा मात्र डिसेंबरपासून सुरु होणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबईतील विमानतळावरील ताण कमी होऊन आर्थिक आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठी चालना मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: हे बाळ आमच्या मुलाचं नाही..., सासू-सासऱ्यांकडून चारित्र्यावर संशय; सुनेने ९ महिन्यांच्या मुलीला संपवलं

Maharashtra Live News Update: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंटवर टाकला दरोडा

Black Coffee vs Milk Coffee: ब्लॅक कॉफी की मिल्क कॉफी, कोणती अधिक फायदेशीर?

CET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! CET परीक्षा वर्षातून ३ वेळा होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

HBD Badshah : व्यवसाय, रिअल इस्टेट गुंतवणूक अन् बरंच काही; बादशाहा किती कोटींचा मालक?

SCROLL FOR NEXT