Navi Mumbai Fire Saam TV Marathi News
Video

Navi Mumbai Fire : नवी मुंबईतील MIDC मध्ये अग्नितांडव, केमीकल कंपनीत भयंकर आग

Massive fire at Betachem chemical company in Navi Mumbai : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरात असलेल्या बिटाकेम (Betachem) केमिकल कंपनीला भीषण आग लागली.

Namdeo Kumbhar

Mahape MIDC chemical factory fire incident : नवी मुंबईतील महापे एमआयडीसी परिसरातील एका कंपनीला भीषण आग लागली आहे. येथील W-177 क्रमांकावर असलेल्या 'बिटाकेम' (Betachem) या केमिकल कंपनीला अचानक आग लागली. कंपनीमध्ये केमिकलचा साठा असल्याने आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. महापे परिसरात धुराचे लोट पसरले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती सध्या नाही. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. सुदैवाने, या घटनेत आतापर्यंत कोणतीही जीवितहाणी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, कंपनीतील साहित्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून, आग पूर्णपणे विझल्यानंतरच सविस्तर माहिती समोर येईल. अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! सोन्याच्या दरात मोठा बदल; चांदी १०,००० रुपयांनी घसरली; वाचा आजचे ताजे दर

पोटावरची चरबी मेणासारबी वितळेल! रोज न चुकता मेथीच्या दाण्याचे पाणी प्या

Famous Actor : "मला बापाला मरताना नाही पाहायचंय..."; प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक, ढसाढसा रडतानाचा VIDEO व्हायरल

Maharashtra News Live Update: कालच्या मुसळधार पावसानंतर नाशिकला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण ७० टक्के भरले

Train Cancelled : प्रवाशांसाठी मोठी बातमी! साईनगर शिर्डी एक्सप्रेससह ८ रेल्वे आज रद्द, नेमकं कारण काय? वाचा

SCROLL FOR NEXT