CJP farmer Protest News साम टीव्ही मराठी
Video

१० ऑगस्टला देश ठप्प होणार? CJP आणि शेतकऱ्यांचं केंद्र सरकारविरोधात आंदोलन, जाणून घ्या नवा मास्टरप्लॅन

Rakesh Tikait latest news : १० ऑगस्ट रोजी संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि CJP यांच्या नेतृत्वाखाली देशव्यापी 'जेल भरो' आणि 'रास्ता रोको' आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे.

Namdeo Kumbhar

CJP farmer Protest News : शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर केंद्र सरकारने दिलेली आश्वासनं पाळली नसल्याचा आरोप करत संयुक्त किसान मोर्चा (SKM) आणि 'CJP' (सिटिझन्स फॉर जस्टिस अँड पीस) या संघटनांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांवरील दाखल केलेले खटले मागे न घेतल्यामुळे शेतकरी व युवा नेत्यांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, शेतकरी नेते राकेश टिकैत आणि CJP नेत्यांच्या बैठकीनंतर आगामी १० ऑगस्ट रोजी देशभरात 'जेल भरो' आणि 'रास्ता रोको' आंदोलन करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी शेतकरी, विद्यार्थी आणि तरुणांना एकत्र आणून नव्या रणनीतीनुसार हे देशव्यापी आंदोलन छेडले जाणार आहे. १० ऑगस्टच्या या आंदोलनामुळे देशभरातील वाहतूक आणि कायदा-सुव्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळाच्या पाहणी दौऱ्याला दांडी; जिल्हाधिकाऱ्यांनी केज तहसीलदारांचा पदभार तडकाफडकी काढला

Maharashtra News Live Update: मुंबई आणि उपनगरात ढगांच्या गडगडासह जोरदार पाऊस

१ मेसेजचे १४ पैसे घेणार WhatsApp! १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम, तुमच्यावर काय परिणाम?

Skipping Dinner For Diabetes: रात्रीचे जेवण टाळल्याने डायबिटीज कंट्रोलमध्ये राहतो का? रक्तातील साखरेवर काय परिणाम होतो? जाणून घ्या

Whatsapp Account Imporatant Tips: एका छोट्याशा चुकीमुळे व्हॉट्सॲप अकाउंट बॅन होऊ शकते का?

SCROLL FOR NEXT