viral video of sleeping driver on highway Saam TV Marathi News
Video

हायवेवर मृत्यूचा थरार! १०० च्या वेगात धावणारी कार अन् गाढ झोपलेला चालक, Viral Video

viral video of sleeping driver on highway : राष्ट्रीय महामार्गावर १०० किमी वेगात धावणाऱ्या कारचा चालक गाढ झोपलेला असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

Namdeo Kumbhar

सोशल मीडियावर सध्या एका काळजाचा ठोका चुकवणाऱ्या व्हिडिओने खळबळ उडवून दिलीय. भरधाव हायवेवर किमान 100 किमी प्रति तास वेगानं धावणाऱ्या कारचा ड्रायव्हर चक्क गाढ झोपल्याचं व्हिडिओत दिसतेय. डोळे बंद आणि शरीर ढिले पडलेल्या अवस्थेत हा ड्रायव्हर मृत्यूला निमंत्रण देत होता... सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

व्हायरल होणारा हा व्हिडीओ राष्ट्रीय महामार्गावरचा असल्याचं दावा केला जातोय. चालक कार चालवताना व्हिडिओत गाढ झोपेत असल्याचे दिसतेय. कार वेगात सरळ रेषेत पुढे जात आहे. हा सगळा प्रकार मागून येणाऱ्या एका ट्रकचालकाच्या लक्षात आला. संशय आल्याने त्याने मोबाईल कॅमेऱ्यात हा धक्कादायक क्षण कैद केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: यवतमाळमध्ये मोकाट जनावरांमुळे 2 कारमध्ये भीषण अपघात, एकाचा मृत्यू

Pune Crime News : "विरोधी पार्टीचे स्टेट्स" ठेवल्याचा राग, पुण्यात मित्रांनीच केला मित्राचा घात

ममता बॅनर्जींचा भाजपला जोरदार धक्का; बार कौन्सिलच्या निवडणुकीत पराभव, फक्त ३ जागांवर विजय

NEET Paper Leak Case: नीट पेपर फुटीप्रकरणावरून सुप्रीम कोर्ट संतापले, एनटीएच्या कार्यक्षमतेवर उपस्थित केले सवाल

Ladki Bahin Yojana : मोठी बातमी ई-केवायसीनंतर 'लाडकी बहीण' योजनेतील १ कोटी लाभार्थ्यांचा ₹१५०० चा हप्ता बंद, महत्त्वाची अपडेट समोर

SCROLL FOR NEXT