VIDEO: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी Pooja Khedkar प्रकरणात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग लक्ष घालणार?  Saam TV
Video

VIDEO: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी Pooja Khedkar प्रकरणात राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग लक्ष घालणार?

IAS Pooja Khedkar News: वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेत, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग घालणार लक्ष.

Uday Satam

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात आता राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग लक्ष घालणार असल्याची माहिती समोर येत आहे. पूजा खेडकर यांच्यावर परिक्षांमध्ये खोट्या कागदपत्रांचा वापर केल्याचा आरोप आहे. पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केलाय का? हे मागासवर्गीय आयोगाकडून तपासण्यात येणार आहे. जात प्रमाणपत्राची वैधता आयोगाकडून तपासली जाणार असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पूजा खेडकर यांच्या अनेक तक्रारी आल्याची माहिती समोर येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG Rules : एक घर, एक गॅस कनेक्शन... 1 जूनपासून LPG च्या नियमात होणार ५ महत्त्वाचे बदल

Batatyacha Pancake: नाश्त्यासाठी बनवा बटाट्याचे कुरकुरीत पॅनकेक्स, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरण, साक्षीदाराच्या भावाला धमकी

'तटकरेंना आमचा विरोध', शिंदेंसेनेच्या आमदाराच्या मुलीनं भरला उमेदवारी अर्ज, कोकणात युतीला तडा

Kalyan : साखरपुडा मोडून मुलीनं बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, वडील संतापले, नवविवाहीत माहेरी येताच नको ते करून बसले

SCROLL FOR NEXT