Onion fields in Nashik’s Yeola Taluka submerged under heavy rainwater after thunderstorms hit Rendale and nearby villages Saam Tv
Video

Nashik Yeola Taluka Onion: विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस; शेतकऱ्यांची चिंता वाढली|VIDEO

Yellow Alert in Nashik: नाशिकच्या येवला तालुक्यात संध्याकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदा व मका पिकं पाण्याखाली गेली आहेत. शेतकऱ्यांमध्ये पिकांच्या नुकसानीची भीती वाढली आहे.

Omkar Sonawane

हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर केला होता त्या नुसार आज संध्याकाळ पासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे नाशिकच्या येवला तालुक्यातील उत्तर-पूर्व भाग असलेल्या रेंडाळे, राजापूर,ममदापुर यासह काही भागात संध्याकाळच्या सुमारास विजांच्या गडगाट व वादळी झालेल्या जोरदार पावसाने कांदा, मका शेतात पाणी साचले आहे,या जोरदार पावसाने पीक खराब होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: लग्नाला ३ वर्षे झाली, तरीही मुल होत नाही; टेन्शनमध्ये शक्तीवर्धक गोळ्या खाल्ल्या, तरुणासोबत भयंकर घडलं

Crime News: माध्यमिक शाळेची शिक्षिका चॅटिंग करत पाठवायची बाथरूमचे फोटो, नंतर घरी बोलवायची अन्....

RSS संविधान आणि तिरंगा मानत नाही, कारण...; सुजात आंबेडकर नेमकं काय म्हणाले? VIDEO

Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

Wednesday Horoscope : जोडीदाराबरोबर दिलजमाई करावी लागेल; 5 राशींच्या लोकांना जपून पावले उचलावी लागणार

SCROLL FOR NEXT