nashik teachers constituency election some people distribute 500 notes video viral Saam TV
Video

Nashik Video: नाशकात पैसे देऊन वोटींग? खळबळजनक व्हिडीओ

Nashik News Today: नाशिकमध्ये पैसे देऊन वोटींग करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या घटनेचा खळबळजनक व्हिडीओही समोर आलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक शिक्षक मतदारसंघ (Nashik Teacher Constituency) निवडणुकीतून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. नाशिकमध्ये (Nashik) पाकिटात 500 च्या नोटा सापडल्या आहेत. शिक्षक मतदारसंघ मतदान केंद्रासमोर हा प्रकार घडलाय. शिक्षक मतदारसंघाबाहेर मतदानासाठी पैशांचं पाकिट वाटप होत असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी, याबाबत ठाकरे गटाचे दत्ता गायकवाड (Datta Gaikwad) यांनी मागणी केली आहे. या पैशांच्या पाकिटावर उमेदवार किशोर दराडे (Kishor Darade) यांचं नाव असल्याची माहिती मिळाली आहे. तसंच मतदान केंद्रबाहेर पाकिट वाटप करणाऱ्या व्यक्तिलाही ठाकरे गटाकडून पोलिसांत नेण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

CNG भरण्याची 'ही' आहे योग्य वेळ, फुल प्रेशरमुळे वाचतील पैसे अन् वाढेल गाडीचे मायलेज

Petrol Diesel Rate: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल डिझेल महागलं की स्वस्त झालं? वाचा मुंबई पुण्यासह तुमच्या शहरातील दर

Famous Marathi Singer Death:सुगम संगीताचा सुवर्णकाळ संपला; ज्येष्ठ मराठी गायक काळाच्या पडद्याआड, संगीत विश्वावर शोककळा

Pulao vs Biryani: पुलाव आणि बिर्याणीमध्ये काय फरक असतो?

SCROLL FOR NEXT