nashik news  saam tv
Video

Nashik Rain : नाशिकमध्ये धो-धो, सिन्नरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस|VIDEO

Sinnar cloudburst: नाशिकमध्ये सध्या तूफान पाऊस चालू आहे. या पावसामुळे सिन्नर तालुक्यात ढगफूटी सदृश्य परिस्थिति निर्माण झाली आहे.

Omkar Sonawane

नाशिकच्या सिन्नरतालुक्याला वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून सिन्नरमध्ये ढगफुटी सदृश्य परिस्थिति निर्माण झाली आहे. पावसाच्या तडाख्यामुळे सिन्नर बस स्थानकाचे छत शिवशाही बसवर कोसळल्याची घटना घडली आहे.

आज सिन्नरचा आठवडी बाजार देखील भरत असतो या बाजारपेठेत पाणी पाणी झाले होते. यामुळे व्यापऱ्यांना मोठा फटका बसला. तसेच नागरिकांची देखील तारांबळ उडाली होती. संपूर्ण नदी, नाले हे ओसंडून वाहत होते. रस्त्यावर पाणी साचल्याने शहरात अनेक ठिकाणी वाहतूक खोळंबली आहे. सिन्नर शहरातील विजयनगर भागात तर घरांमध्ये पाणी शिरले आहे. सिन्नरच्या कुंडेवाडी देव नदीवरील बंधारा ओव्हर फ्लो झाला असून पहिल्याच मान्सूनपूर्व पावसात देव नदीला पूर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weather Update : राज्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता, कुठे कोणता अलर्ट? वाचा सविस्तर

अजित पवारांचा शरद पवारांना मोठा धक्का, दौंडचा शिलेदार घड्याळ हातात घेणार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

WhatsApp वर 'Online' दिसणं टाळायचंय? ही सेटिंग बंद करा, फॉलो करा 'हे' टिप्स

Sunday Horoscope Update : चूक केली असेल तर लगेच माफी मागा…; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT