VIDEO: नाशिकमधील सकल हिंदू समाजाच्या मोर्च्यादरम्यान तणाव, Ashish Shelar यांची मोठी प्रतिक्रिया  Saam TV
Video

VIDEO: नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी तणाव, Ashish Shelar यांची प्रतिक्रिया

Nashik Sakal Hindu Samaj Morcha News: नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक, आंदोलनकर्त्यांकडून दुकानांवर दगडफेक.

Uday Satam

नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून बंदची हाक देण्यात आली होती. परंतु या बंदला हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळत आहे. बांगलादेशात हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात ही बंदची हाक देण्यात आली होती. दुकानं बंद करण्याच्या वादातून दोन गट समोरासमोर आलेले पाहायला मिळाले. पोलीस योग्य वेळी घटनास्थळी पोहचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. शिवाय आंदोलनकर्त्यांकडून दुकानांवर दगडफेक देखील करण्यात आली. यावर आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दगडफेक करणाऱ्यांची पाठ सोलून काढा अशी प्रतिक्रिया शेलारांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीत बोनसऐवजी दिली सोनपापडी; कामगार भडकले, कंपनीच्या गेटवरच डबे फेकले, Video Viral

Weather Update: लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण नव्हे तर ‘लाडके भाऊ’ योजना; 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही लाटले पैसे, VIDEO

Kalyan : कुटुंबीय दिवाळी साजरी करण्यात गुंग; अचानक भलंमोठं झाड ३ घरावर कोसळलं, कल्याणमधील घटना

Maharashtra Live News Update: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढचे ३ तास महत्वाचे,हवामान विभागाचा इशारा

SCROLL FOR NEXT