Nashik Rain Saam Tv
Video

Nashik Flood : मंदिरं, पूल पाण्याखाली; नाशिकला पुढील ४८ तास पावसाचा ऑरेंज अलर्ट, पाहा VIDEO

Orange alert to Nashik Rain News : नाशिकला पुढील ४८ तास ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : नाशिकमध्ये सलग तीन दिवस पावसाची संततधार सुरू आहे. पुढील ४८ तासांसाठी नाशिकला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. गंगापूरसह दारणा, पालखेड, गौतमी, गोदावरी आणि नांदूर मधमेश्वर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. यामुळेच गोदावरी नदीचा पूर कायम आहे. नदीकाठच्या लोकांना पुराच्या अनुषंगाने सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

गोदावरीच्या पुरस्थिती सलग तिसऱ्या दिवशी कायम आहे. रामकुंड आणि गोदावरीचा संपूर्ण परिसर पुराच्या पाण्याखाली गेलाय. अनेक मंदिरांना पुलाच्या पाण्याचा वेढा पडलाय. तर अनेक मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. सलग तीन दिवसांपासून नाशिकमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. गंगापूर धरणातून १३ हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस सुरूच असल्याने पाण्याच्या विसर्गात वाढ होण्याचा अंदाज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपुरातील विद्यार्थ्याला अखेर बदलून मिळाले Neet फेरपरीक्षेचे केंद्र

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

Hardik Pandya : टीम इंडियाला सर्वात मोठा झटका; इंग्लंड वनडे मालिकेतून भरवशाचा खेळाडू बाहेर

LPG बुकिंगनंतरची चिंता संपली! गॅस सिलेंडर कधी येणार? आता मोबाईलवरच पाहा Live Delivery Status

व्यायाम करताना धाडकन जमिनीवर कोसळले; पोलीस कर्मचाऱ्याचा काही क्षणात मृत्यू, कुटुंबावर दु:खाचा डोंगर

SCROLL FOR NEXT