Sudhakar Badgujar News Saam TV News
Video

Nashik Shiv Sena UBT News: शिवसेना (उ.बा.ठा.) नाशिक जिल्हाप्रमुखांना तडीपारीची नोटीस! सुधाकर बडगुजर पुन्हा चर्चेत

Sudhakar Badgujar News: नाशिक लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता आणखी एक मोठी घडामोडी समोर आलीय.

Saam TV News

नाशिक लोकसभा मतदारसंघातील नाट्यमय घडामोडी सुरूच आहेत. नाशिक लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आता आणखी एक मोठी घडामोडी समोर आलीय. नाशिक मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपरीची नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिशीमुळे नाशिकच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. परिमंडळ दोनच्या उपयुक्त मोनिका राऊत यांनी बडगुजर यांच्या विरोधात तडीपरीची नोटीस काढली आहे. या नोटीसमुळे नाशिकचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालंय. याआधीही सुधाकर बडगुजर हे चर्चेत आले होते. त्यानंतर आता त्यांच्या विरोधात तडीपरीची नोटीस काढण्यात आल्याने नाशिकच्या राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

SCROLL FOR NEXT