Jan Samvad Yatra Saam Tv
Video

Jan Sanman Yatra: 'सर्वाधिक जागा...,' अजित पवार यांची विधानसभेबाबत मोठी भविष्यवाणी, पाहा VIDEO

Ajit Pawar Jan Sanman Yatra Started From Nashik: आजपासून अजित पवारांची आजपासून जन सन्मान यात्रा सुरू झालीय. यावेळी अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाची जन सन्मान यात्रा सुरू झालीय. दिंडोरीतून आज जन सन्मान यात्रेला सुरुवात होतेय. अजित पवारांची टीम गुलाबी जॅकेट घालून अजित पवारांच्या स्वागतासाठी विमानतळावर दाखल झाली होती. जन सन्मान यात्रेसाठी विमानतळावर गुलाबी बस देखील सज्ज असल्याचं दिसत आहे.याचं गुलाबी गाड्या आणि बसमधून अजित पवार आणि त्यांचे मंत्री जन सन्मान यात्रा करणार आहेत.

जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारसंघात जाणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय. महायुती सरकारने अर्थसंकल्पात सादर केलेल्या महत्वाच्या योजनांबद्दलची माहिती शेतकरी, महिलांपर्यंत पोहोचवायची आहे. शाहु, फुले आंबेडकरांच्या विचारधारेतून पुढे जात असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिलीय. सर्वाधिक जागा निवडून आणण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदीची सुवर्णसंधी! १ तोळा सोन्याचे दर किती? वाचा 18k- 22k आणि 24k चे आजचे दर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Phone battery: प्रत्येकवेळी मोबाईल 100% चार्ज करणं योग्य आहे का?

Eknath Shinde : महाराष्ट्रात घडामोडींना वेग! एकनाथ शिंदे थेट दिल्लीत; मोदींच्या भेटीनंतर राजकारणाला नवी दिशा मिळणार?

RBI Repo Rate: तुमचा हप्ता पुन्हा महाग होणार? RBI च्या बैठकीतून समोर आली धडकी भरवणारी बातमी

SCROLL FOR NEXT