Social activist Anna Hazare speaks against the proposed tree cutting at Nashik’s Tapovan for Kumbh Mela arrangements. saam tv
Video

Kumbh Mela: तपोवनमधील वृक्षतोडीला अण्णा हजारेंचा विरोधच, म्हणाले कुंभमेळ्यासाठी झाडे तोडू नयेत|Video

Tapovan Tree Cutting for Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोड करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. सरकारच्या या योजनेला सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी विरोध केला आहे. अधिकाऱ्यांना मोठ्या झाडांचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

Bharat Jadhav

नाशिकच्या तपोवन परिसरातील वृक्षतोडीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील कडाडून विरोध केला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षतोड केली जाणार आहे साधुसंतांच्या निवासासाठी वृक्षतोड करून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र या वृक्षतोडीला सामाजिक स्तरातून विरोध होत आहे ,या वृक्षतोडीला आता जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील विरोध केला आहे. वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्य प्राण्यांना देखील जीवदान मिळते. कुंभमेळा हा जरी समाजहिताचा आणि राष्ट्र हिताचा असला तरी त्यासाठी झाड तोडू नयेत. फारच आवश्यक असेल तर छोटी झाड तोडावेत मात्र मोठ्या झाडांना तोडू नये अशी माझी विनंती असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gaurav Kapur News: ७ वर्षाने लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय गौरव, कोण आहे ही तरूणी?

Shubh Shravani: झी मराठीवर लवकरच येणार नवी मालिका; 'हा' अभिनेता ९ वर्षांनी करणार कमबॅक

Mahayuti politics : महापालिका निवडणुकीसाठी 4 + 4 सूत्र, महायुतीचा नेमका प्लान काय?

Maharashtra Live News Update: पालकमंत्री जयकुमार गोरे आणि शहाजी बापू पाटील यांच्यातील वाद संपुष्टात

BMC Housing Lottery: मुंबई महापालिकेच्या ४२६ घरांसाठी सोडत निघणार; या दिवशी लागणार लॉटरी

SCROLL FOR NEXT