CLASH AT KAPALESHWAR TEMPLE OVER DONATION BOX IN NASHIK Saam Tv
Video

Nashik News: नाशिकमधील कपालेश्वर मंदिरात दानपेटीवरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी|VIDEO

Nashik Temple Two Group Clash: नाशिकमधील कपालेश्वर मंदिरात दानपेटीचा वाद उफाळून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Omkar Sonawane

नाशिक: शहरातील प्रसिद्ध कपालेश्वर मंदिर परिसरात पुन्हा एकदा दोन गटांमध्ये वाद उफाळला. प्राथमिक माहितीनुसार, या वादामुळे तुंबळ हाणामारी झाली आहे. मंदिरातील हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, हाणामारी दानपेटीचा ताबा घेण्याच्या वादातून सुरू झाली आहे. ही घटना नाशिकमध्ये दानपेटीवरील वादामुळे होणाऱ्या तणावाची आठवण करून देते, कारण यापूर्वीही मंदिरात अशाच प्रकारच्या वादाची घटना घडली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

Housing Society : सोसायटी भाडेकरूला अचानक फ्लॅटमधून बाहेर काढू शकते का? भाडेकरार करताना या ४ गोष्टी तपासून घ्यायला हव्यात

SCROLL FOR NEXT