GANGAPUR DAM REACHES 65% AFTER HEAVY RAIN IN NASHIK, GODAVARI RIVER OVERFLOWS saam tv
Video

Nashik News: नाशिकला पावसानं झोडपलं, दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत गोदावरीच्या पुराचं पाणी|VIDEO

Godavari River Flooding: गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर धरणाचा साठा ६५ टक्क्यांवर पोहोचला आहे. गोदावरी दुथडी भरून वाहत असून काही पर्यटक पाण्यात गाड्या उतरवून जीव धोक्यात घालत आहेत.

Omkar Sonawane

नाशिक शहरासह जिल्ह्याला गेले दोन दिवस पावसाने झोडपल्यामुळे गंगापुर धरणाचा पाणीसाठा पहिल्यांदाच 65 टक्क्यांवर पोहोचला असून गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. मागच्या दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने 110 मिमीपेक्षा जास्त हजेरी लावल्याने गंगापूर धरणातील पाणीसाठा 20 टक्क्यानी वाढला आहे. काल पावसाने विश्रांती घेतली असे असतानाही गंगापूर धरणातून पावसाचा विसर्ग सुरूच आहे. आता 3944 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग वाढवल्याने गोदावरी नदीत असलेला दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्या पर्यंत पाणी पोहोचले आहे. तसेच नदीच्यापाणी पातळीत आणखी वाढ होणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. मात्र काही हूल्लडबाज पर्यटक पाण्यात गाडी वाहनासह उतरून जीव धोक्यात घालताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तुम्हाला आमच्यासोबत येण्याचा स्कोप आहे, देवेंद्र फडणवीस यांची उद्धव ठाकरे यांना ऑफर

Pune Bhide bridge : भिडे पूल कधी सुरु होणार? वाहतूक कोंडीने पुणेकर वैतागले; दहीहंडी, गणेशोत्सवाआधी प्रश्न सोडवण्याची मागणी

Heart Health: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये काय फरक आहे?

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील बाधित शेतकऱ्यांचे आंदोलन; योग्य मोबदला मिळण्यासाठी आक्रमक

Pune : डिलिव्हरी बॉय बनून यायचा अन् वाहनांची चोरी करायचा, चोराला पुणे पोलिसांनी अद्दल घडवली

SCROLL FOR NEXT