Nashik Rain SAAM TV
Video

Nashik Rain : दुतोंडया मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी, गोदाकाठी पुराचा धोका कायम | VIDEO

Godavari River Water Level : नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला असला तरी पुराचा धोका कायम आहे. हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने गोदाकाठचा धोका थोडा कमी झाला आहे. रामकुंड परिसरातील पाणी पातळीत घट झाली असून पुराचे इंडिकेटर असलेल्या दुतोंडया मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे. तरीदेखील पाणी पातळी स्थिर असल्याने धार्मिक विधी अद्यापही सुरूच आहेत. गेल्या काहि तासांपासून पावसाने तात्पुरती विश्रांती घेतल्याने पाणी पातळीत घट झाली असली तरी हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे पुराचा धोका हा कायम राहणार आहे. गोदाकाठी राहणाऱ्या नागरिकांना सर्तक राहाण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'या' चुकांमुळे तुमच्या मोबाईलचा कधीही होऊ शकतो स्फोट

Eye Twitching Meaning: डोळा फडफडतोय? मिळतात हे संकेत, शुभ की अशुभ जाणून घ्या

Solapur Flood: माढ्यात पूरग्रस्त आक्रमक, मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न; पाहा VIDEO

Abhishek Sharma : फायर हूँ मैं....पाकिस्तानला नडणारा अभिषेक शर्मा टी २० मध्ये @1

Jio vs Airtel: दररोज १.५ जीबी डेटा आणि कॉलिंगसह स्वस्त प्लॅन कोणाकडे आहे?

SCROLL FOR NEXT