Kharat Case Saam Tv
Video

Kharat Case: ५८ नव्हे खरातचे १०० व्हिडिओ सापडले, SIT च्या तपासात धक्कादायक माहिती

Nashik Kharat Case: नाशिकच्या लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी कॅप्टन अशोक खरातवर आरोप केले आहे. याप्रकरणी आता १०० व्हिडिओ असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Siddhi Hande

नाशिकमधील लैंगिक शोषण प्रकरणी आरोपी अशोक खरातवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आता आणखी व्हिडिओ समोर आले आहेत. लैंगिक शोषणाचे ५८ नाहीतर १०० व्हिडिओ असल्याची धक्कादायक बाबत समोर आली आहे. नाशिकमध्ये सुरु असलेल्या एसआयटीच्या बैठकीतील पोलिस सूत्रांची माहिती आहे. आयपीएस तेजस्विनी सातपुतेंच्या उपस्थितीत ही बैठक सुरु आहे. यामध्ये आरोपी कॅप्टन अशो खरातवर लैंगिक शोषणाचे आरोप आहे. खरातच्या झाडाझडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, पिस्तुल, जीवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहेत. शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधवने हे व्हिडीओ काढल्याचा संशय आहे. SIT च्या पथकात नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील १२ वरीष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचीही माहिती समोर आली आहे.

कॅप्टन खरात प्रकरणात दाखल 3 गुन्ह्यांचा वेगाने तपास सुरु आहे. व्हिडीओतून तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण करत असल्याचं समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मोशी दुर्घटनेत २३ लोकांपैकी १४ जणांची सुटका तर ८ लोकांचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये हाजीपूरमध्ये बिघाड? ४ मिनिटं एकाच जागी हवेत हेलकावे, उपमुख्यमंत्रीही सोबत, राजकारणात खळबळ

Sunday Horoscope: उत्साहाने दिवसाची सुरुवात होणार; 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा रविवारचे राशीभविष्य

Mangalsutra Trendy Design: साडीपासून ते जिन्स टॉपवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी मंगळसूत्र डिझाईन्स, मिळेल ग्लॅमरस लूक

एकाच रुळावर समोरासमोर आल्या दोन लोकल, चर्नी रोड स्थानकाजवळील घटना

SCROLL FOR NEXT