Nashik Bail Pola Saam Tv News
Video

बैलांसमोर नाचवल्या नर्तिका, ग्रामपंचायतीच्या छतावर डान्सचा व्हिडिओ व्हायरल

Nashik Bail Pola Festival: नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिवरे गावात बैलपोळा कार्यक्रमात धक्कादायक प्रकार. नर्तिका थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर चढून नाचल्या.

Bhagyashree Kamble

  • नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिवरे गावात बैलपोळा कार्यक्रमात धक्कादायक प्रकार.

  • नर्तिका थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर चढून नाचल्या.

  • छतावरील डान्सचा व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल.

  • व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ आणि चर्चेला उधाण.

नाशिकच्या निफाड तालुक्यातील शिवरे गावातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बैलपोळा सणानिमित्त आयोजित कार्यक्रमात बैलांसमोर नर्तिकांचे नाच सुरू होते. मात्र, कार्यक्रमादरम्यान काही नर्तिका थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर चढल्या आणि तिथेच डान्स करू लागल्या.

ग्रामपंचायत कार्यालयाच्या छतावर नाचत असतानाचा हा प्रकार कुणीतरी मोबाईलवर रेकॉर्ड करून सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून गावकऱ्यांत याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Struggle: प्रसिद्ध अभिनेत्यावर आली बिकट वेळ; एकेकाळी पडद्यावर गाजला, आता रस्त्यावर विकतोय भाजी

चहाप्रेमींना मोठा झटका! साखर महागली अन् चहा कडवटला; कटिंगच्या कपाला दुप्पट भाव

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन; RSS आणि पक्षावर कोसळला दु:खाचा डोंगर, राजकीय वर्तुळात हळहळ

श्रावणात अळूची भाजी का खावी? जाणून घ्या अळूच्या भाजीचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Update: भिवंडी बायपासजवळ चोरीच्या उद्देशाने ट्रक चालकाची हत्या; १५० सीसीटीव्हीच्या मदतीने दोघांना अटक

SCROLL FOR NEXT