Narhari Zirwal Son News Saam TV
Video

Sharad Pawar News : अजित पवार यांना झटका, आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र शरद पवारांच्या मेळाळ्यात

अजित पवार गटाला धक्का बसला आहे. नरहरी झिरवाळ यांचे पुत्र शरद पवार गटाच्या कार्यक्रमात हजर झाले आहेत.

Tushar Ovhal

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला जोरदार झटका बसला होता. बारामतीची जागेवर पराभव स्विकारावा लागला आणि लोकसभेतही फार यश मिळाले नाही. आता अजित पवार यांना आणखी झटका बसला आहे. अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवाळ यांचे पुत्र शरद पवार गटाच्या कार्यक्रमात दाखल झाले आहेत. नाशिकमध्ये शरद पवार गटाची निष्ठावान सभा होती. या सभेला गोकुळ झिरवाळ यांनी हजेरी लावली आहे. दिंडोरीमधून गोकुळ झिरवाळ निवडणूक लढवण्यास इच्छूक आहेत. झिरवाळ यांनी जयंत पाटील यांची भेटही घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाचा तडाखा

Medicine Price Drops : दिलासादायक! BP, शुगर अन् डायबिटीजच्या गोळ्या झाल्या स्वस्त

Petrol Diesel Price : पेट्रोल-डीझेलचे नवे दर जारी, घराबाहेर पडण्याआधी एकदा चेक कराच

Bhandardara Tourism: हिल स्टेशन नंतर फिरा; या विकेंडला भंडारदऱ्याला काजवा महोत्सव आवर्जून पाहून या

SCROLL FOR NEXT