Narhari Zirwal saam tv
Video

Narhari Zirwal : ट्रिंग ट्रिंग...! नरहरी झिरवाळ यांच्या घरी मंत्रिपदासाठी फोनची रिंग,VIDEO

Narhari Zirwal news : नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. झिरवाळ यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी सुनील तटकरे यांनी कॉल केला.

Vishal Gangurde

रुपाली बडवे, साम टीव्ही

मुंबई : अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ यांची मंत्रिपदाची इच्छा पूर्ण झाली आहे. नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आला आहे.

नागपुरात पहिल्यांदा मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी नागपुरात ३ वाजता होणार आहे. नागपूरच्या राजभवनात नव्या मंत्र्यांना शपथ दिली जाणार आहे. या मंत्र्यांना राज्यपाल सी पी राधाकृष्णन शपथ घेणार आहेत. या राजभवनात नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी कॉल केला. नरहरी झिरवाळ यांची अनेक वर्षांची मंत्री होण्याची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळे झिरवाळ यांना कोणतं मंत्रिपद मिळणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बुलढाण्यात दोन गटात तुफान हाणामारी; राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यासह शिवसेनेच्या नगरसेवकाचा मृत्यू

रशियात नवा व्हायरस लॉकडाऊनची भीती, लॅबमधून बाहेर पडला कोरोनाचा भाऊ?

भाजपनं भाकरी फिरवली! युवा मोर्चाची टीम जाहीर; 29 पदाधिकाऱ्यांची वर्णी, कोण-कोणाला मिळाली संधी, वाचा जिल्हानिहाय यादी

कट्टर विरोधक झाले मित्र! विखे-थोरात यांची युती; राजकारण ढवळून निघालं

45 Days Eating One Banana Benefits: सलग ४५ दिवस रोज १ केळं खाल्लं तर काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT