Thane Lok Sabha News SAAM TV
Video

Thane Lok Sabha News| ठाण्यात ठाकरे वि. शिंदे गट लढत होणार, नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर

ठाणे लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत होणार आहे. कारण शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ठाणे लोकसभेतून ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

Saam TV News

ठाणे लोकसभा निवडणुकीत ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट अशी थेट लढत होणार आहे. कारण शिंदे गटाकडून नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. ठाणे लोकसभेतून ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. ठाण्यातून भाजपकडून संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा होती. तर शिंदे गटाकडून नरेश म्हस्के आणि मीनाक्षी शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. पण अखेर आता ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी लढत होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

आयुक्त तुकाराम मुंढेंची नागपूरनंतर धुळ्यातही मोठी कारवाई; २३ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

SCROLL FOR NEXT