Naresh Mhaske On Ladki Bahin Yojana SAAM TV
Video

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेवर उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्याचा Naresh Mhaske यांच्याकडून निषेध!

Naresh Mhaske On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना ही सामान्य महिलांना हातभार लावण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे जे काही बोलले त्याचा मी निषेध करतो, असं नरेश म्हस्के माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

Jyoti Kalantre

लाडकी बहीण योजनेचा राज्य सरकारचा मोठा निर्णय आहे. या निर्णयामुळे सामान्य महिलांना घरासाठी हातभार लागणार आहे. परंतु काही लोक अशी आहेत जी या लाडकी बहीण योजनेला विरोध करत आहेत, त्यासंदर्भात याचिका देखील दाखल केली गेली. परंतु हायकोर्टाने ही याचिका फेटाळून सामान्य महिलांना दिलासा दिला आहे. पुढे नरेश म्हस्के माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, उद्धव ठाकरे काल बोलले की भीक देऊ नका, त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

Karisma Kapoor: ३० हजार कोटींसाठी वाद! करिश्मा कपूरला एक्स पतीच्या मालमत्तेतचा किती हिस्सा मिळणार?

Green Bangles Design: श्रावणात महिलांनी हातात घाला हिरव्या बांगड्या, सौंदर्य येईल खुलून

Nirmala Nawale: कारेगावच्या सरपंचबाईंनी केली पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा; PHOTO पाहा

Dharashiv : शेतात काम करताना अनर्थ घडला; तीन चिमुकल्या झाल्या पोरक्या, गावाने उचलली मुलींची जबाबदारी

SCROLL FOR NEXT