BJP leader Narendra Patil falls while boarding CM Devendra Fadnavis’ convoy vehicle, suffers minor injuries. Saam Tv
Video

Narendra Patil Accident: फडणवीसांच्या ताफ्यातील ड्रायव्हरनं कार अचानक पुढे घेतली; भाजप नेता थेट जमिनीवर आपटला|VIDEO

Maharashtra CM Convoy Accident: भाजप नेते नरेंद्र पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूरग्रस्त भागातील दौऱ्यात गाडीत बसताना खाली कोसळले. अपघातात ते किरकोळ जखमी झाले असून प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

Omkar Sonawane

  • भाजप नेते नरेंद्र पाटील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ताफ्यात गाडीत बसत असताना कोसळले.

  • चालकाने गाडी पुढे घेतल्याने अपघात झाला.

  • अपघातात नरेंद्र पाटील किरकोळ जखमी.

  • घटनास्थळी काही वेळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर असताना अपघात घडल्याची घटना घडली. मुख्यमंत्री यांच्या ताफ्यातील गाडीत बसताना भाजप नेते नरेंद्र पाटील यांचा तोल जाऊन ते खाली कोसळल्याची घटना घडली. पाटील गाडीत बसत असतानाच चालकाने वाहन पुढे नेले, त्यामुळे ते थेट खाली पडले. या अपघातात नरेंद्र पाटील किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.यावेळी घटनास्थळी काहीकाळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips For Washing Clothes: रात्री कपडे धुवावे की नाही? काय सांगते वास्तू शास्त्र

पुण्यातील रीलस्टार वादात; महिला पत्रकाराच्या विनयभंग प्रकरणी पोलिसांत गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण?

Running vs Walking Benefits: 30 मिनिटे धावणं की 1 तास चालणं? फिट राहण्यासाठी कोणता पर्याय ठरेल बेस्ट

Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

Summer Yoga Tips: उन्हाळ्यात योगा करताना या चुका करू नका, नाहीतर होईल मोठा त्रास

SCROLL FOR NEXT