rss saam tv
Video

PM Narendra Modi: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय संस्कृतीचा न मिटणारा अक्षय वट; नरेंद्र मोदींचे नागपुरात गौरवाद्गार, VIDEO

RSS: The Indelible Pillar of Indian Culture: स्वातंत्र्यपूर्वी हेडगेवार आणि गुरुजीनी ही राष्ट्रीय चेतना वाढविली. शंभर वर्ष पूर्वी जे वरवृक्ष निर्माण झाले होते, ते आज विशाल स्वरूपात सर्वांसमोर आहे.असे कौतूग्दार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

Omkar Sonawane

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारताच्या राष्ट्रीय संस्कृतीचा कधीही न मिटणारा अक्षय आहे.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा असाच एक अविरत चालणार यज्ञ आहे. जो बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करत आहे.बाह्यदृष्टी म्हणजे माधव नेत्रालय सारखे उपक्रम आहे आणि आंतरिक दृष्टी म्हणजे संघ सेवा कार्याचा पर्याय बनला आहे.हे सेवा संस्कार, ही साधना प्रत्येक स्वयंसेवकचा प्राणवायू आहे.प्रत्येक स्वयंसेवक पिढी दर पिढी याच्यातून प्रेरित आहे.त्याला निरंतर गतिमान ठेवते.त्यामुळे स्वयंसेवक कधीही थकत नाही आणि थांबतही नाही असे कौतूग्दार नरेंद्र मोदी यांनी काढले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोरड्याठाक मराठवाड्यात रोजगारावर संकट, नवरात्रीपूर्वीच शेतमजूरांवर स्थलांतराची वेळ

Rice Manchurian Recipe: उरलेल्या भातापासून घरी बनवा टेस्टी स्पायसी राईस मंचुरियन, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीला

सहकार क्षेत्रातील दिग्गज नेता हरपला; शरद पवार गटातील विश्वासू नेत्याचं निधन

cooking oil storage : ओट्यावर तेल नेहमी सांडत? मग, या ठिकाणी ठेवा तेलाची बाटली, तेल होणार नाही कधीच खराब

SCROLL FOR NEXT