Narendra Modi On Congress  Saam Tv
Video

Narendra Modi On Congress: 'काँग्रेस ने झूठ को राजनीति का हथियार बनाया';लोकसभेत मोदींचं काँग्रेसवर टीकास्त्र!

parliament Session: नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत काँग्रेस पक्षाला चांगलच धारेवर धरलं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काँग्रेसने खोट्याला राजकारणातील हत्यार बनवलं.त्याच बरोबर काहींनी 1 जुलै हा दिवस खटाखट म्हणून साजरा केला.लोकसभेत (Lok Sabha)नरेंद्र मोदींनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा 'बालकबुद्धि' असा उल्लोख केला.आणि विरोधकांनी लोकसभेत गोंधळ घातला.प्रंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी लोकसभेत काँग्रेस आणि राहुल गांधीवर (Rahul Gandhi) सडकून टीका केली.यावेळी ते काँग्रेस खोटारडे आहे असं देखील म्हणाले.विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला,मोदींना भाषण करु देत नव्हते त्यामुळे ओम बिर्लांनी विरोधकांना शांत राहण्याचे आवाहन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, वाचा १८, २२ अन् २४ कॅरेटचे आजचे दर

Maharashtra News Live Update: आमदार निधीतून पहिले १ कोटी राजकोट किल्ल्यासाठी खर्च करणार- आमदार प्रमोद जठार

RBI Repo Rate : लोन महागणार की स्वस्त? तुमच्या EMI वर काय फरक पडणार? जाणून घ्या RBI गव्हर्नरांचा मोठा निर्णय

kidney health drinks: किडनीच्या आरोग्यासाठी हे ५ ड्रिंक्स ठरतील उत्तम

Shocking : भयंकर! दिराने वहिनीचे अंघोळीचे व्हिडिओ काढले, व्हायरल करण्याची धमकी देत बलात्कार केला

SCROLL FOR NEXT