Narendra Modi accepted the prime minister designation  Saam TV
Video

Narendra Modi News: नरेंद्र मोदींनी स्वीकारला पंतप्रधानपदाचा कार्यभार

Narendra Modi News Today: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांनी पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

Saam TV News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. २० हजार कोटींचं अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालं आहे. किसान निधीचा १७ वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तसंच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ दिवसांमध्येच लगेच अधिवेशन बोलावण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. १८ जून आणि १९ जून या दोन दिवसांमध्ये हे अधिवेशन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत म्हाडाचं फक्त 31 लाखांमध्ये घर; शहरात कुठे कुठे फ्लॅट उपलब्ध? वाचा सविस्तर

Chandan Face Pack: चमकदार त्वचेसाठी चंदनाचा फेसपॅक कसा बनवायचा? त्यामध्ये काय काय टाकायचे?

प्रसिद्ध मराठमोळ्या रीलस्टारवर कोसळला दु:खाचा डोंगर; कुटुंबातील जवळच्या सदस्याचं निधन

Maharashtra Live News Update: आ हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमींप्रती केली दिलगिरी व्यक्त

कुणाल कामरा वर्षभरानंतर मुंबईत, थेट विधीमंडळात गेला, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT