Narendra Dabholkar murder case Saam TV
Video

Narendra Dabholkar News Update | 11 वर्षानंतर तरी दाभोलकर कुटुंबियांना न्याय मिळणार?

Narendra Dabholkar News Today | नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे, मग आता ११ वर्षानंतर तरी दाभोलकर कुटुंबियांना न्याय मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Saam TV News

नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा आज निकाल लागणार आहे. मग आता ११ वर्षानंतर तरी दाभोलकर कुटुंबियांना न्याय मिळणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात पाच आरोंपींविरोधात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिराजवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. सकाळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी त्यांना थांबवले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. १५ सप्टेंबर २०२१ रोजी तावडे, अंदुरे, कळसकर, पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT