Narayan Rane reaction on lok sabha candidate declare Saam TV
Video

Narayan Rane : उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणेंची मोठी प्रतिक्रिया

Narayan Rane Today News | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Saam TV News

सिंधुदुर्ग : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी अर्ज जाहीर करण्यात आलाय. रत्नागिरी-सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघातून कुणाला लोकसभेची उमेदवारी मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण भाजपने राणेंना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राणेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिंदे गटाच्या आमदाराने १३ तालुकाप्रमुखांना दिल्या नव्या कोऱ्या कार; शिवसेनेचा नवा फॉर्म्युला आला चर्चेत

मोतीलाल नगरचा कायापालट! मोतीलाल नगर पुनर्विकासासाठी म्हाडाचा 'मास्टर प्लॅन'

LPG Rule: घरगुती एलपीजी सिलेंडर बुकिंगसाठी नवा नियम; आधार बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन अनिवार्य

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गेला, पण परतलाच नाही; 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

IIT पवईत विद्यार्थ्याची आत्महत्या, साहिलला छळ करून मारल्याचा आईचा आरोप

SCROLL FOR NEXT