Narayan Rane In Ratnagiri  Saam TV
Video

Narayan Rane In Ratnagiri News | दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद, राणेंचं मोठं विधान

Narayan Rane In Ratnagiri News Today |केंद्रीय मंत्री नारायण राणे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सुद्धा उपस्थित आहेत. कोकणात राणेंचं मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन सुरू असून दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद असल्याचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे.

Saam TV News

केंद्रीय मंत्री नारायण राणे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रत्नागिरीत दाखल झाले आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे कार्यकर्ते आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सुद्धा उपस्थित आहेत. कोकणात राणेंचं मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन सुरू असून दोन्ही जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद असल्याचं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेसाठी किरण सामंत इच्छुक होते. पण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतरही किरण सामंत यांनी रॅलीत सहभाग घेतला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

Sambhajinagar: आत्महत्या करणाऱ्या तरुणाला वाचवायला गेले, डोंगरावरून पडून आई-वडील अन् मुलाचा मृत्यू; संभाजीनगर हादरले

SCROLL FOR NEXT