Nano Robot detects Cancer Saam Tv
Video

Special Report: नॅनो रोबोटमुळे कॅन्सर पेशींचा नाश होणार? रोबो कॅन्सरचा खात्मा करणार?

Nano Robot detects Cancer: नॅनो रोबोटमुळे कॅन्सर रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे. एका शास्त्रज्ञानं हा रोबोट तयार केलाय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आता बातमी आहे कॅन्सर रुग्णांना दिलासा देणारी...नॅनो रोबोट कॅन्सर बरा करू शकतो...होय, एका शास्त्रज्ञानेच असा दावा केलाय...या दाव्यामुळे जगभरातील लाखो कॅन्सर रुग्णांना नवसंजीवनी मिळणार आहे...नक्की हा रोबोट कसं काम करतो...? कॅन्सर रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार होऊ शकतो...पाहुयात एक खास रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुटलेलं पोट झटक्यात जाईल आत! रात्री भात खाण्याऐवजी खा 'हा' 1 पदार्थ; वजन राहील नियंत्रणात

Maharashtra News Live Update: भिंत अंगावर कोसळून वृध्द दाम्पत्याचा मृत्यू, पंढरपुरातील धक्कादायक घटना

BJP Politics: भाजपला मोठा धक्का! युवा नेता थेट दुसरा पक्ष काढणार; राजकीय वर्तुळात खळबळ

Nandurbar : महाराष्ट्रातील दुर्गम पाड्यावर पहिल्यांदाच चमत्कार घडला! गावकऱ्यांसह लहान मुलं आनंदानं उड्या मारायला लागले

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; ऐन निवडणुकीत बड्या नेत्याचा राजीनामा

SCROLL FOR NEXT