Nandurbar Zipline Saam Tv
Video

Nandurbar Zipline: नंदुरबारकरांसाठी आनंदाची बातमी, झीपलाईन झाली सुरु; निसर्गसौंदर्याचा विलक्षण अनुभव घेता येणार | VIDEO

Nandurbar Toranmal zipline: नंदुरबारच्या तोरणमाळ येथे तुम्हाला झीपलाइनचा अनुभव घेता येणार आहे. सिताखाई पॉइंटवर झीपलाईन सुरु झाली आहे. यामुळे पर्यटकांना एक विलक्षण अनुभव मिळणार आहे.

Siddhi Hande

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळमध्ये पर्यटकांसाठी थरारक अनुभव सुरू झाला आहे. सीताखाई पॉईंटवरील झीपलाईन प्रकल्पाचं लोकार्पण पार पडलं आहे. आता विहंगम दरी अवघ्या काही क्षणात पार करता येणार आहे. याचसोबत तुम्हाला डोंगरदऱ्यांमधील सुंदर दृश्य पाहता येणार आहे. त्यामुळे पर्यटकांना एक विल जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवणदत्त एस. यांनी कुटुंबियांसह झीपलाईनचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. सुरक्षा तपासून पर्यटकांनी निर्भयपणे साहसाचा आनंद घ्यावा असा आग्रह केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT