Top 10 @ 12PM SaamTv
Video

Top Headlines @ 12 PM : नंदुरबारमध्ये तणावपूर्ण शांतता, वाल्मिक कराड जामीन अर्जावर आज सुनावणी.. वाचा १२ वाजताच्या टॉप हेडलाइन्स

Top Headings : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. वाल्मिक कराड याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. संभाजीनगरमध्ये टोरेससारखाच मोठा घोटाळा उघड झाला आहे.. इतर महत्वाच्या घडामोडी वाचा सविस्तर

Saam Tv

- नंदुरबारमध्ये दोन गटात दगडफेक: रिक्षाने धडक दिल्यामुळे झाला राडा, पोलिसांनी अश्रुधुराच्या 15 नळकांड्या फोडल्या; शहरात तणावपूर्ण शांतता.

- सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी. आरोपीला ठाण्यातून अटक. ५ दिवसांची पोलीस कोठडी. तर सैफला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता.

- वाल्मिक कराडवरील जामीन अर्जावर आज सुनावणी. केज जिल्हा सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष.

- संभाजीनगरमध्ये टोरेससारखाच कोट्यवधींचा घोटाळा. ३५ कोटी रुपये उकळून गुजरातची कंपनी पसार.

- राज्यात १७७९ सरकारी कर्मचाऱ्यांची आदिवासी प्रमाणपत्रं बोगस. राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या कारवाईच्या सूचना.

- राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता. दोन दिवसांत तापपमान १ ते २ अंश सेल्सिअसनं घटण्याचा अंदाज.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT