nanded news  saam tv
Video

Nanded News: नांदेड जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान|VIDEO

Unseasonal Rains Lash Nanded: नांदेड शहरासह जिल्ह्यामध्ये काही दिवसांपासून गारपिटांसह मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, यामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हा चिंतेत आहे.

Omkar Sonawane

मागील काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहे. दिवसाचा उकाडा वाढलेला असून, रात्री मात्र थोडी गारठ्याची जाणीव होते. दरम्यान, नांदेडमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आजदेखील नांदेड शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

सध्या तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असताना, अचानक आलेल्या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांनी शिजवून वाळवण्यासाठी ठेवलेली हळद झाकण्यासाठी धावपळ उडाली. यासोबतच अनेक पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: चंद्रशेखर बावनकुळे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

'दृश्यम' चित्रपट पाहिला, २००० किमी प्रवास केला अन्…; बापाला संपवल्याचा रचला बनाव, पण एका कॉलने सगळा प्लॅन उधळला

BJP: भाजपला मोठा झटका! दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा; राजकारणात खळबळ

Neck Darkness Removal: टॅनिंगमुळे मान काळवंडली? करून पाहा 'हा' उपाय; त्वचेला काळेपणा होईल कमी

Pancakes Recipe: रविवारी नाश्त्यासाठी बनवा मऊ आणि स्वादिष्ट पॅनकेक्स, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT