Risanagaon village in Nanded tense after Maratha-OBC clash over reservation issue. Saam Tv
Video

Maratha VS OBC Conflict: नांदेडच्या रिसनगावात मराठा-ओबीसी वाद पेटला; आरक्षणाच्या लढाईमुळे गावात तणावग्रस्त वातावरण|VIDEO

Risangaon Turns Flashpoint in Maratha-OBC Reservation Dispute: नांदेड जिल्ह्यातील रिसनगाव येथे मराठा-ओबीसी वाद पेटला आहे. प्रा. मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाविरोधात याचिका दाखल केली असून त्यावरून गावगाड्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Omkar Sonawane

शिवा संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. याला विरोध म्हणून नांदेडच्या लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील मराठा समाज बांधवांनी त्यांच्या संस्थेत शिक्षण घेणाऱ्या 21 विद्यार्थ्यांचे दाखले मागितले आहेत. तर आता या विरोधात ओबीसी समाज बांधव सुद्धा आक्रमक झाला असून ज्या मराठा संस्था आहेत. त्या मराठा संस्थेत आम्ही ओबीसी समाजाचे विद्यार्थी शिकवणार नाहीत अशी भूमिका घेतली आहे. प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी घेतलेली भूमिका ही कायदेशीर आहे असं मत ओबीसी बांधवांनी व्यक्त केले आहे. आरक्षणाच्या लढाईमुळे गावगाड्यातील वातावरण चांगलं तापलं असून मराठा विरुद्ध ओबीसी असावा आता वाद पेटला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT