Ravikant Tupkar and farmer supporters in a tense standoff with police outside Nanded Collector Office. Saam Tv
Video

नांदेडमध्ये शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि पोलीस यांच्यात झटापट|VIDEO

Ravikant Tupkar Clashes With Police In Nanded: नांदेडमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आक्रोश मोर्च्याच्या समारोपानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ तणाव निर्माण झाला. शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि पोलीस यामध्ये बाचाबाची झाली.

Omkar Sonawane

संजय सूर्यवंशी, साम टीव्ही

आज क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या आक्रोश मोर्च्याच्या समारोपानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर तणाव निर्माण झाला. मोर्च्याच्या कार्यक्रमानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी जात असताना पोलीस आणि शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर तुपकर आणि कार्यकर्त्यांना अडवल्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये वाद निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले, मात्र तणावाच्या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण राहिले. सध्या शेतकरी संघटना आणि प्रशासनामध्ये चर्चा सुरु असून, परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT