Nana Patole statement on nagpur congress protest Saam TV
Video

Nana Patole News: महागाईवरुन पटोले आक्रमक, मोदींवर हल्लाबोल

Nana Patole News Today: राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात चिखलफेक आंदोलन सुरु आहे...भाजप शेतकऱ्याचा अपमान जाणूनबुजून करत आहे...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole News) यांनी नागपुरात काँग्रेसकडून (Nagpur Congress Protest) करण्यात आलेल्या चिखलफेक आंदोलनावर भाष्य केलं. मोदींनी जर महागाई (Inflation) वाढवली तर शेतकऱ्याचा खर्च कसा निघणार? असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. २०१६ ला महाराजांच्या नावाने योजना काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने योजना काढली. त्यासाठी आम्हाला अभिमान आहे. पण अद्याप त्यावर काय झाले नाही. पंप, युरिया, कीटक नाशकं, बियाणं या सगळ्या वस्तूंच्या किंमती वाढवल्या. या योजनेचा काही मूठभर लोकांना लाभ झालाय, असं नाना पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

Gold Price Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अचानक भाव घसरला; किती रुपयांनी झालं स्वस्त?

SCROLL FOR NEXT