Priya Nana Patole SaamTv
Video

Nana Patole Daughter : बापासाठी लेक मैदानात, नाना पटोलेंची कन्या निवडणूक प्रचारात VIDEO

Priya Patole Join Election Campaign : विधानसभा निवडणुकीत प्रचाराचा जोर वाढला असून साकोली विधानसभा मतदारसंघात नाना पटोले यांची लेक प्रिया पटोले की वडिलांच्या प्रचारासाठी मतदारांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहे.

Saam Tv

निवडणुकीच्या मतदानाची तारीख जवळ येत असून प्रचाराचा ज्वर वाढलेला आहे. महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाची जोरदार चर्चा सर्वत्र आहे. विशेष म्हणजे वडिलांच्या प्रचारासाठी स्वत: लेक प्रचाराच्या मैदानात उतरलेली बघायला मिळत आहे.

विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असून सर्व उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मविआकडून कॉंग्रेसचे साकोली विधानसभेचे उमेदवार नाना पटोले यांच्याप्रचाराची धुरा त्यांच्या लेकीने सांभाळलेली बघायला मिळत आहे. नानांच्या प्रचारासाठी फिरणारी लेक प्रिया ही वडीलधाऱ्या मतदारांचा आशीर्वाद घेत तरुण-तरुणींसोबत गप्पा करून ती नाना पटोलेंना मतदान करण्याचं आवाहन करताना दिसून आली. लाखनी तालुक्यात प्रचारादरम्यान नानांची लाडकी लेक प्रिया हिने मतदारांना आवाहन करताना आमदार नव्हे तर, महाराष्ट्राच्या भावी मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला मतदान करा असं आवाहन केलं आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT