Atul Londhe on Nana Patole Accident news Saam TV News
Video

Nana Patole Accident: नाना पटोलेंचा अपघात की घातपात? अतुल लोंढे यांचा भाजपवर सनसनाटी आरोप

Atul Londhe on Nana Patole Accident news: साम टीव्हीशी बोलताना अतुल लोंढे यांनी पटोलेंच्या अपघातावरुन खळबळजनक विधान केलंय. प्रचार संपवून गावी जात असताना नाना पटोले यांच्या गाडीचा अपघात झाला होता.

Saam TV News

मुंबई : नाना पटोले यांच्या कारचा अपघात झाला होता. त्यावरुन काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी गंभीर आरोप भाजपवर केलेत. विरोधी पक्षाला संपवून भाजपला निवडणूक जिंकायची आहे का? असा प्रश्न लोंढे यांनी उपस्थित केला आहे. ज्या ठिकाणी हा अपघात झाला, तेव्हा नेमकं घडलं काय? याची माहितीही लोंढे यांनी दिलीय. मागून येऊन ट्रकने धडक दिल्यावरुन लोंढे यांनी भाजपवर मोठी शंका उपस्थित केली. हा अपघात नसून घातपाताचा प्रयत्न असू शकतो, असं अतुल लोंढे यांनी म्हटलंय. साम टीव्हीशी बोलताना अतुल लोंढे यांनी पटोलेंच्या अपघातावरुन खळबळजनक विधान केलंय. प्रचार संपवून गावी जात असताना नाना पटोले यांच्या गाडीचा अपघात झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आमदार सदाभाऊ खोत रस्त्यावर, ढोलवादन करत लेझीम खेळून डीजे बंदीची मागणी

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

विधानसभेत अभूतपूर्व गदारोळ! केसीआर यांच्या मुलासह २२ आमदारांचे निलंबन, राजकीय वर्तुळात खळबळ

Myopia in children: मोबाईल-टॅबलेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर गंभीर परिणाम? पालकांनी ‘ही’ लक्षणं अजिबात दुर्लक्ष करू नयेत

Employee Bonus : २१,००० पर्यंत पगार असणाऱ्या नोकरदारांसाठी आनंदाची बातमी; बोनसच्या नियमात मोठा बदल, पाहा सविस्तर माहिती

SCROLL FOR NEXT