Nana Patole News Update SaamTv
Video

Nana Patole : ''त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका..''; नाना पटोले स्पष्टच बोलले

MVA News : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. जागा वाटप नवरात्रीत जाहीर करू असं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे.

Saam Tv

महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. महाविकास आघाडीचं जागा वाटप नवरात्रीत जाहीर करू असं स्पष्टीकरण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलं आहे. ''मुख्यमंत्री पदावरून वाद नाही, संजय राऊत काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका'' असंही पटोले यांनी म्हंटल आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे राज्यात वाहायला लागले आहेत. त्याच अनुषंगाने महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून तिढा होता. मुख्यमंत्री पदाच्या दावेदारावरूनही मविआमध्ये वाद असल्याचं बोललं जात होत. संजय राऊत यांनी यावरून काँग्रेसला टोला लगावला होता. मात्र आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जागा वाटपाबाबत निर्णय झाला असून नवरात्रीच्या पहिल्या आठवड्यात आम्ही जागा वाटपाचा निर्णय जाहीर करू असं म्हंटल आहे. त्याचबरोबर 'मुख्यमंत्रीपदाबद्दल कोणताही वाद महाविकास आघाडीमध्ये नाही. संजय राऊत काय बोलतात याकडे लक्ष देऊ नका. मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा असेल.'' असंही पटोले यांनी म्हंटल आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

अमरावतीत भीषण अपघात! हायड्रा क्रेनने ५ जणांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Veg Kolhapuri Recipe: सुट्टीच्या दिवशी घरच्या घरी बनवा धाबा स्टाईल झणझणीत व्हेज कोल्हापुरी, वाचा खास रेसिपी

Bedsheet Washing Tips: उन्हाळ्याच्या दिवसात बेडवरील चादर किती दिवसात धुतली पाहिजे?

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी नाश्त्यात खा नाचणीचा डोसा, चवही भन्नाट अन् आरोग्यही राहील उत्तम

SCROLL FOR NEXT