Maharashtra Politics Saam tv
Video

Nanded Bypoll : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला; नाना पटोले यांनी दिली महत्वाची माहिती

Nanded Bypoll News : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ठरला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवाराबाबत महत्वाची माहिती दिली.

Vishal Gangurde

नवी दिल्ली : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार ठरला आहे. वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे नांदेड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. यामुळे दिल्लीतील बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत उमेदवार ठरला. या मतदारसंघातून वसंत चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी मिळणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

आज दिल्लीत काँग्रेसच्या स्क्रीनिंग कमिटीची बैठक झाली. या बैठकीत राज्यातील जवळपास ८४ जागांवर चर्चा झाली. त्यापैकी 62 जागांवर बैठकीत एकमत झालं. या बैठकीत नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्याच मुलाला तिकीट जाणार असल्याचं निश्चित झालं आहे. तसेच २० ऑक्टोबरला तारखेला होणाऱ्या CEC बैठकीत जागांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

Relationship Advice : जोडीदाराशी बोलताना ‘या’ ८ गोष्टी टाळा; नाही तर तुटू शकतं नातं

Maharashtra News Live Update: माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन

बाळाचे जावळ काढण्याचं योग्य वय काय? का केली जाते ही विधी?

राजकीय वारं फिरलं? भाजप उमेदवाराला मिळालं फक्त 1 मत; कुटुंबीयांनीही नाकारलं

SCROLL FOR NEXT