Nagpur Congress MLA Nitin Raut addresses the Assembly after receiving a death threat at his office during the Winter Session Saam Tv
Video

नागपूरमध्ये आमदारांना धमक्यांचं सत्र; खोपडेंनंतर राऊतांना जीवे मारण्याची धमकी|VIDEO

Nagpur Assembly Tension: नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांना त्यांच्या कार्यालयात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

Omkar Sonawane

नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्यानंतर आता काँग्रेसचे आमदार नितीन राऊत यांनाही धमकी देण्यात आली आहे. माझ्या कार्यालयात घुसून धमकी देण्यात आली असा गंभीर आरोप नितीन राऊत यांनी विधानसभेत केला. एक व्यक्ती बुलेटवरून जोरात आवाज करत आला आणि आरडाओरडा करू लागला असा अनुभव त्यांनी सांगितला. या घटनेमुळे आपल्या आणि कुटुंबीयांच्या जीवाला धोका असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहितीही राऊत यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election : नाशिकमध्ये महायुतीतच तिढा; जागा शिंदेंच्या शिवसेनेला सुटली, पण भाजप अन् राष्ट्रवादीचे उमेदवारही मैदानात

Accident News : महामार्गावर भीषण अपघात! लग्नाला निघालेल्या कुटुंबाच्या कारची कंटेनरला धडक; तिघांचा मृत्यू

365 Day Recharge: खुशखबर! आता 365 दिवसांचं टेन्शन संपलं, 'हा' स्वस्तात मस्त रिचार्ज ठरेल बेस्ट

Maharashtra News Live Update: अमरावती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीची एन्ट्री

Protein Rich Dals: एक वाटी डाळीमध्ये किती प्रमाणात प्रोटीन असतं?

SCROLL FOR NEXT