nagpur news  Saam tv
Video

नागपुरात बॉम्बसदृश्य वस्तू अन् जिलेटिनच्या कांड्या; परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त

nagpur news : नागपुरात बॉम्बसदृश्य वस्तू आणि जिलेटिनच्या कांड्या आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

नागपुरातून खळबळजनक घटना समोर आली आहे. नागपूरच्या सीए रोडवर बॉम्ब सदृश्य वस्तू आणि जिलेटिन कांड्या आढळल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनेनंतर बॉम्ब शोधक पथक देखील घटनास्थळी पोहोचलं आहे. नागपूरत्या दोसर भवन परिसरात जिलेटीन वस्तू आढळली आहे. बॉम्ब सदृश्य वस्तू आणि जिलेटिन कांड्या नेमक्या कुठून आल्या, याचा शोध पोलिसांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राज्य राखीव पोलीस दलाच्या परीक्षेतही घोळ; प्रश्नपत्रिकेत आले एकाच पुस्तकातील 100 पैकी 85 प्रश्न

'मुन्नाभाईंची लातूर फॅक्टरी; कुलकर्णीनंतर CBIच्या मोटेगावकरला बेड्या,10 दिवसांआधीच मिळाला होता NEET चा पेपर?

Fact Check: 2 दिवसांत भारतातील पेट्रोल संपणार? युद्धामुळे देशावरील इंधनाचं संकट वाढलं?

पार्टनरची साथ मिळेल, मानसिक तणाव कमी होईल; ५ राशींच्या लोकांसाठी सोन्यासारखा दिवस ठरणार

Crime: भयंकर! लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, झाडाला बांधून अल्पवयीन मुलीचे दोन्ही स्तन कापले

SCROLL FOR NEXT