nagpur Saam tv
Video

डिझेल नाही म्हणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई होणार; CM फडणवीस यांनी दिली माहिती, VIDEO

nagpur Police viral : डिझेल नाही म्हणणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्या अधिकाऱ्यावर कारवाई करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

Saam Tv

देशातील विविध भागात पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा पाहायला मिळत आहे. पंपावर पेट्रोल मिळत नसल्याने अनेक वाहनधारक त्रस्त झाले आहेत. आता डिझेल नसल्याचे कारण देऊन पोलीसही काम टाळत असल्याचे समोर आलं आहे. डिझेल नाही म्हणणाऱ्या पोलिसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नागपूरच्या पाचपावली पोलीस स्टेशनमधील हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

पोलीस आणि तक्रारदाराच्या संवादाचा हा व्हिडिओ आहे. बेपत्ता मुलीला शोधायला पोलिसांकडे डिझेल नाही, असं पोलीस सांगताहेत. २१ वर्षीय मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यासाठी कुटुंब पोलीस ठाण्यात गेलं. वाहनात डिझेल नाही, शोधायला कसं जाणार? असं उत्तर पोलिसांनी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. विजय वडेट्टीवारांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बेपत्ता मुलगी सुखरुप घरी आल्याची माहिती मिळत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT