Ration E-POS machine 
Video

Nagpur News: ई-पॉस मशीनचे सर्व्हर डाऊन, आठवडाभरापासून नागरिकांना रेशन मिळेना

Ration E-POS machine: रेशन दुकानातील ई-पॉस मशीनचं सर्व्हर डाऊन झाल्यामुळे लाभार्थ्यांना रेशन मिळत नाहीये. गेल्या १० दिवसांपासून सर्व्हर डाऊन आहे.

Bharat Jadhav

नागपूरसह राज्यातील रेशन दुकानातून नागरिकांना रेशन मिळत नसल्यानं नागरिक वैतागले आहेत. स्वस्त धान्य रेशनच्या दुकानांसमोर ग्राहकांच्या लांबच रांगा लागल्यात. या रांगा लागण्यामागे एकच कारण आहे ई-पॉस मशीन. या मशीच्या साहाय्याने रेशन मिळत असते. या मशीमध्ये ग्राहकांचे आधारकार्ड क्रमांक टाकले तर त्याची सर्व माहिती सिस्टीममध्ये येत असते. त्यानंतर ग्राहकांना रेशन दिलं जातं. परंतु ही ई-पॉस मशीनचं सर्व्हर गेल्या १० दिवसांपासून डाऊन आहे.सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ग्राहकांचे डेटा सिस्टीम येत नसल्यामुळे ग्राहकांना लाभ मिळत नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT